Marathi Love Status
mararthi love status |
Marathi Love Status
तु आहे म्हणून तर,सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…
माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…
तिला वाटत असेल
एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..
Marathi Love Status For Girlfriends
मलाही वाटतं
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.
मला इतकंच म्हणाच आहे तू लाख लोकांसी बोल
पण मला दिवसातून एक msg किव्हा एक call जरी करशील
मला पण बरं वाटेल
आठवण काढणार कोणीतरी आहे
प्रेम म्हणजे brekup नंतर हि आपल्या
जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं
आणि
ohh sorry ha…
तुला चुकून Phone लागला
मला सवय झाली होती ना …
असं म्हणणं
No comments:
Post a Comment